BEHIND BARS (MARATHI)

Publisher:
MANJUL
| Author:
SUNETRA CHOUDHURY
| Language:
Marathi
| Format:
Paperback

298

Save: 15%

In stock

Ships within:
1-4 Days

In stock

Book Type

SKU:
SKU 9788183226523 Categories , Tag
Page Extent:
294

गजाआडच्या गोष्टी पुस्तकाविषयी – कधी थरकाप उडवणारं, कधी थक्क करणारं, कधी मनात संतापाची तीव्र लाट उसळणारं तर कधी करुणाभाव निर्माण करणारं . ‘गजाआडच्या गोष्टी ‘ हे पुस्तक म्हणजे वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या कथांची मालिका! ‘व्ही.आय.पी.’ व्यक्तीच कसं असतं, याची एक झलक आपल्याला यातून मिळते. भारतातल्या वलयांकित कैद्यांचं गजाआडचं आयुष्य नेमकं कसं असतं, याची एक झलक आपल्याला यातून मिळते. भारतातल्या वलयांकित कैद्यांचं गजाआडचं आयुष्य नेमकं कसं असतं ? तुरुंगात त्यांना खरंच कष्टप्रद आयुष्य कंठावं लागतं की पैशाच्या, सत्तेच्या जोरावर पंचतारांकित सुखं उपभोगता येतात ? नेमकं काय घडतं त्या अंधाऱ्या कोठडीत? भारतातल्या अनेक कुप्रसिद्ध तुरुंगांची हवा खाऊन आलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींच्या समोरासमोर घेतलेल्या मुलाखतींमधून उलगडत जाणाऱ्या या ‘गजाआडच्या गोष्टी’ पहिल्यांदाच वाचकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “BEHIND BARS (MARATHI)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

सुनेत्रा चौधरी या पुरस्कारप्राप्त पत्रकार असून, त्या NDTV 24 बाय 7 मध्ये वृत्तनिवेदक आहेत. सुनेत्रा चौधरी यांनी भारतातील काही वलयांकित मुलाखती घेतल्या असून, त्यांवर आधारित 'गजाआडच्या गोष्टी' हे पुस्तक आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “BEHIND BARS (MARATHI)”

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED